Saam Tv
भारतात अनेक भयानक किस्से घडलेले आपण ऐकत असतो.
पुढे आपण अशाच भयानक जागांबद्दल जाणून घेणार आहोत. जिथे लोक कधीच जात नाहीत.
भानगड किल्ला हा राजस्तानमधला शापीत किल्ला आहे.
दिल्लीत असलेली अग्रेसनची बावडी ही आत्महत्या आणि नकारात्मक ऊर्जा भासवणारी आहे.
कुलधारा हे एक शापित गाव आहे. तिथे संध्याकाळी ६ नंतर कुणीही राहू शकत नाही.
या ठिकाणी एक डबल स्टोरी घर आहे. तीथे तीन भुतांचे राहण्याचे ठिकाण आहे असं म्हटलं जातं.
दिल्लीतल्या संजय वनात लाकडाच्या आत्मा असल्याचे म्हटंले जाते.
या फिल्म सिटीमध्ये अनेकांना भयानक आवाज ऐकू येत असतात.
ही माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.