Manasvi Choudhary
मराठीसह साऊथमध्ये आपल्या दमदार अभिनयाने श्रृतीने प्रेक्षकांच्या मनात स्थान केलं आहे.
श्रृती मराठे तिच्या हटके स्टायलिशमुळे देखील कायमच चर्चेत असते.
श्रृती केवळ अभिनय नाही तर निर्मीतीक्षेत्रात देखील आपला ठसा उमटवलेला आहे.
श्रृतीने मालिका अन् चित्रपटामध्ये काम केले आहे. श्रृतीचा पहिला सिनेमा सनई चौघडे हा होता.
या सिनेमातून श्रृती घराघरात लोकप्रिय झाली. श्रृती मराठेचा चाहतावर्ग मोठा आहे.
श्रृतीने नवा गडी नवं राज्य या मालिकेतून पदार्पण केलं आहे.