Manasvi Choudhary
वास्तुशास्त्रात किचनविषयीचे अनेक नियम सांगितले आहेत.
किचनमध्ये भाजीपाला ठेवण्यासाठी योग्य दिशा कोणती आहे.
स्वयंपाकघरात भाजीपाला ठेवण्यासाठी उत्तर आणि पूर्व दिशा शुभ मानली जाते.
भाजीपाला ठेवताना तेथील जागा सर्वप्रथम स्वच्छ करा.
बाजारातून भाजीपाला आणल्यानंतर जमिनीवर ठेवण्याची चूक करू नका.
भाजीपाला जमीनीवर ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा पसरते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.