Largest District India: भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? वाचा माहिती

Dhanshri Shintre

एकूण जिल्हे

भारतामध्ये सध्या एकूण ७५ जिल्ह्यांचा समावेश आहे, जे वेगवेगळ्या राज्यांमध्ये विभागलेले आहेत.

राज्याचे विभाजन

भारतातील प्रत्येक राज्याचे विभाजन लहान जिल्ह्यांमध्ये केले जाते, जेणेकरून प्रशासन अधिक प्रभावी आणि सुलभ राहू शकेल.

सर्व जिल्ह्यांपेक्षा मोठा

भारताचा सर्वात मोठा जिल्हा गुजरात राज्यात स्थित असून, तो क्षेत्रफळाच्या दृष्टीने इतर सर्व जिल्ह्यांपेक्षा मोठा आहे.

सर्वात मोठा जिल्हा

पण तुम्हाला माहिती आहे का, भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा नेमका कोणता आहे?

गुजरात राज्यात

हा जिल्हा ‘कच्छ’ या नावाने प्रसिद्ध असून तो गुजरात राज्यात स्थित आहे.

क्षेत्रफळ

भारताचा सर्वात मोठा जिल्हा कच्छ (गुजरात) आहे, ज्याचे क्षेत्रफळ सुमारे 45,652 चौरस किलोमीटर आहे

कच्छ

कच्छ, जे आज एक जिल्हा आहे, भारतात पूर्वी स्वतंत्र राज्य म्हणून ओळखलं जात होतं.

NEXT: भारतातील ८ सर्वात लहान जिल्हे कोणते माहित आहेत का?

येथे क्लिक करा