Dhanshri Shintre
भारतात सर्वात लहान जिल्हा म्हणून ओळखला जाणारा माहे, पुद्दुचेरी केंद्रशासित प्रदेशात असून त्याचे क्षेत्रफळ केवळ ९ चौरस किलोमीटर आहे.
मध्य दिल्ली भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा लहान जिल्हा असून, त्याचे क्षेत्रफळ २१ चौरस किलोमीटर आहे.
यादीत तिसऱ्या स्थानावर लक्षद्वीप आहे, ज्याचे क्षेत्रफळ फक्त ३० चौरस किलोमीटर इतके आहे.
चौथ्या क्रमांकावर पुडुचेरीमधील यानम आहे, ज्याचे क्षेत्रफळ ३० चौरस किलोमीटर इतके आहे.
पाचव्या स्थानावर दिल्लीचा नवी दिल्ली जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ सुमारे ३५ चौरस किलोमीटर आहे.
सहाव्या स्थानावर दीव दमण दीव जिल्हा आहे, ज्याचे क्षेत्रफळ सुमारे ३९ चौरस किलोमीटर आहे.
उत्तर दिल्ली जिल्हा सातव्या क्रमांकावर असून, त्याचे क्षेत्रफळ सुमारे ६१ चौरस किलोमीटर आहे.
आठव्या क्रमांकावर ईशान्य दिल्ली असून, त्याचे क्षेत्रफळ फक्त ६२ चौरस किलोमीटर इतके आहे.