Manasvi Choudhary
भारतातील अनेक 5 स्टार हॉटेल प्रसिद्ध आहेत.
मात्र पहिले 5 स्टार हॉटेल कोणते हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मुंबईतील ताजमहाल हे फाईव्ह स्टार हॉटेल आहे.
ताजमहाल पॅलेस हे भारतातील पहिले लक्झरी हॉटेल आहे.
ताजमहाल पॅलेसचे बांधकाम 1903 मध्ये जमशेदजी टाटा यांनी केले.
मुंबईत हे हॉटेल बांधण्यासाठी १४ वर्षे लागली आहेत.
गेटवे ऑफ इंडियाच्या येथे असलेल्या या हॉटेलला पर्यटक भेटी देतात.