Sakshi Sunil Jadhav
नुकताच भारतात स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२०२५ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
भारतातील काही महत्वाची शहरांची नावे यादीमध्ये देण्यात आली आहेत.
स्वच्छ सर्वेक्षणच्या जाहीर केलेल्या यादीनुसार १० लाखांपेक्षा जास्त लोकसंस्खा असलेले शहर सगळ्यात घाणेरडे असल्याची माहिती मिळाली आहे.
भारतातल्या सगळ्यात घाणेरड्या शंहरांमध्ये मदुराई या शहराचे नाव घेण्यात आले आहे.
घाणेरड्या आणि अस्वच्छ शहरांमध्ये मदुराईनंतर लुधियानाचे नाव घेण्यात आले आहे.
तिसऱ्या क्रमांकाचे अस्वच्छ शहराचे नाव हे चैन्नई आहे.
तसेच यादीतील चौथ्या क्रमांकाचे नाव हे रांची शहर आहे.
३ ते १० लाख लोकसंख्या असलेल्या शहरांची नावे घाणेरड्या आणि अस्वच्छ यादीत येत आहे.
तर मथुरा हे सगळ्यात घाणेरड्या शहरांपैकी एक मोठे शहर मानले गेले आहे.
NEXT : Lavasa Hill Station : पुण्याजवळ Weekend ला कुठं जावं वाटतंय? मग Lavasa ला नक्की जा