Sakshi Sunil Jadhav
पावसाळ्यात विश्रांतीसाठी आणि निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासाठी लवासा हे ठिकाण सगळ्यात बेस्ट आहे.
लवासा पुण्याजवळ ६० कि. मी अंतरावचे प्रसिद्ध हिल स्टेशन आहे.
लवालामध्ये तुम्हाला इटालियन शैलीतील रचना, डोंगररांगेची निसर्गरम्य दृश्ये आणि मॉर्डन सुविधांचा सुंदर संगम येथे आढळतात.
महाराष्ट्रातील पुणे जिल्हातील मुळशीमध्ये सुमारे १,२०० ते १,८०० मीटर उंचीवर लवासा हे हिल स्टेशन आहे.
मुंबईपासून लवासापर्यंतचे अंतर १८० ते १९० किमी म्हणजेच अंदाजे ४ तासाचा प्रवास आहे.
ड्रायव्हन कारने तुम्हाला २ ते अडीच हजाराचा खर्च येईल.
तुम्ही ट्रेनने पुण्याला जाऊन बस किंवा कॅबने ३०० रुपयात सुंदर प्रवास करू शकता.
लवासाला तुम्हाला Promenade कॅफे डीनरसाठी चांगली आणि उत्तम दर्जाची हॉटेल्स मिळतील.
Lakeside Promenade, तेमघर डॅम, टीकोना फोर्ट या ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता.
NEXT : Gingee Fort Tourism : पावसाळ्यात पर्यटनासाठी जिंजी किल्ला ठरेल बेस्ट, तुम्ही कधी जाताय?