Sakshi Sunil Jadhav
जिंजी किल्ला हा तामिळनाडूमधील इतिहासाची साक्ष देणारा किल्ला आहे.
वेल्लोरपासून सुमारे ९३ किमी अंतरावर हा किल्ला आहे.
१६७७ मध्ये शिवाजी महाराज्यांनी जिंजी किल्ला ताब्यात घेतला.
जिंजी किल्याला “India’s most impregnable fortress” असे म्हटले जाते.
राजगिरी, कृष्णिगरी, चक्किल्या दुर्ग या तीन टेकड्यांवर जिंजी किल्ला आहे.
भारतीयांना १५ ते २० तर विदेशीयांसाठी १००-२५० रुपये शुल्क आहेत.
युनेस्को यादीत तामिळनाडूचा जिंजी किल्ल्याने स्थान मिळवले आहे.
राजगड आणि रायगडनंतर स्वराज्याची तिसरी राजधानी म्हणून जिंजी किल्ला ओळखण्यात येतो.
छ. संभाजी महाराजांच्या मृत्यू नंतर मुघलांनी रायगडाला वेढा घातला. त्यावेळी राजाराम महाराजांनी ९ वर्षे या किल्यात आश्रय दिला.