Sakshi Sunil Jadhav
निघोज हे अहमदनगरपासून जिल्ह्यातील एक सुंदर गाव आहे.
तुम्ही कामाच्या ताणातून एक दिवस वेळ काढून या शांत आणि कुंडलिका नदीच्या जवळील खडकांमधील अद्भूत दृश्य पाहू शकता.
मुंबई ते निघोजचे अंतर साधारण २१० किमी आहे. म्हणजे प्रवासाला तुम्हाला ६ तास लागू शकतात.
रेल्वेने तुम्ही पुणे १५० रुपये, पुढे बसने शिरुर आणि निघोज असा प्रवास करू शकता.
तुम्ही निघोज गावात मालगंगा देवी मंदिर पाहू शकता.
शांत आणि छायाचित्रांसाठी सुंदर असलेले ठिकाण म्हणजे शिपापूर धरण.
स्थानिक खरेदीसाठी तुम्ही शिरुर बाजारपेठेला भेट देऊ शकता.
पाण्याच्या बाटल्या आणि सुकं खाणं बरोबर ठेवा. त्यामुळे तुमचा खर्च कमी होईल.