Hot Water Benefits: सकाळी की रात्री? गरम पाणी कधी प्यावे?

Manasvi Choudhary

निरोगी आरोग्य

निरोगी आरोग्यासाठी गरम पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

Hot Water | Yandex

फायदे

गरम पाण्याचे योग्य प्रकारे सेवन केल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे मिळतात तसेच रोगांपासून संरक्षण मिळते.

Hot Water | yandex

गरम पाणी पिणे

रात्री झोपण्याआधी गरम पाणी प्यायल्याने शरिरात पाण्याचं प्रणाण संतुलित राहतं आणि शरिराचं तापमानसुद्धा नियंत्रित राहतं. 

Hot Water Drink | Yandex

आरोग्य

अनेकजण सकाळी उठल्या उठल्या ग्लास भरून गरम पाणी पितात मात्र, सकाळी गरम पाणी पिणं हे आरोग्यासाठी योग्य नाही.

Hot Water | Saam Tv

शांत झोप लागते.

रात्री झोपण्याआधी गरम पाणी प्यायल्याने शांत झोप लागते. 

Hot Water | Saam Tv

रात्री प्यावे गरम पाणी

रात्रीच्यावेळेस शरिरातील मेटाबॉलिजम म्हणजेच अन्न पचनाची शक्ती मंदावते. रात्री झोपण्याआधी गरम पाणी प्यायल्याने अन्न व्यवस्थीत पचतं आणि पचन संस्थेवरही त्याचा चांगला प्रभाव पडतो.

Hot Water | Yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य वैद्यकीय सल्ला घ्या

|

NEXT: Morning Puja: सकाळी देवाची पूजा केल्याने होते फलप्राप्ती

Morning Puja | Canva
येथे क्लिक करा...