Manasvi Choudhary
देवाची पूजा करण्यासाठी सकाळची वेळ शुभ मानली जाते.
ब्रम्हमुहूर्तावर पूजा करण्याची फार जुनी आहे.
धार्मिक महत्वानुसार, ब्रम्ह मुहूर्तावर सकाळी पूजा केल्याने ईश्वर प्राप्ती होते.
पहाटे सूर्योदयाच्यावेळी सर्व देवी शक्ती जागृत होतात यामुळे पहाटे देवाची पूजा करणे शुभ मानले जाते.
देवाची पूजा करताना मन शांत असावे यामुळे सकाळची वेळ देवाची पुजा करण्यासाठी चांगली असते.
सकाळी झोपेतून उठल्यानंतर मन शांत आणि स्थिर असते, मनात कोणतेही विचार नसतात यामुळे सकाळी देवाची भक्ती केली जाते.
सकाळी देवाची पूजा केल्याने दिवसभर ताजे-तवाने वाटते.