Gudi Padwa 2024: गुढीपाडव्याच्या दिवशी घरी आणा या वस्तु, होईल धनलाभ

Manasvi Choudhary

गुढीपाडवा

हिंदू नववर्षातला पहिला सण गुढीपाडवा यंदा ९ एप्रिलला साजरा केला जाणार आहे.

Gudi Padwa 2024 | Yandex

नवीन वस्तू

गुढीपाडवाच्या शुभमुहूर्तावर काही वस्तू आणल्या पाहिजेत.

Gudi Padwa 2024 | Canva

नारळ

एक छोटा नारळ घरी आणून लाल कपड्यात गुंडाळा आणि तिजोरीत ठेवा यामुळे घरात सुख- शांती कायम राहते.

Coconut | Canva

तुळशीचे रोप

गुढीपाडवानिमित्त नवीन तुळशीचे रोप घरामध्ये लावा ज्यामुळे घरात सकारात्मकता राहते.

Tulsi Plant | Google

धातूचे कासव

घरात धातूचे कासव आणल्याने सकारात्मकता येते आणि वाईट शक्तींचा नाश होतो.

Metal Tortoise | Googal

मोरपिस

गुढीपाडवानिमित्त घरात मोराची पिसे आणावी ज्यामुळे घरात लक्ष्मीचा वास राहतो.

pecock feathers | yandex

लाफिंग बुध्दा

लाफिंग बुध्द घरात उत्तर-पूर्व दिशेला ठेवावा.ज्यामुळे घरात पैशांची कमतरता भासत नाही.

Laughing Buddha | Yandex

NEXT: Monday Upay: सोमवारी या ५ गोष्टींचे दान करा, भोलेनाथ होतील प्रसन्न

Lord Mahadev | Saam Tv