Manasvi Choudhary
हिंदू धर्मात सोमवार हा भगवान शिवाला समर्पित आहे.
सोमवारी भगवान शंकराची पूजा केली जाते.
सोमवारी काही वस्तू दान करणे अत्यंत शुभ मानले जाते.
ज्योतिष शास्त्रानुसार, सोमवारी पांढरे वस्त्र दान केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात.
सोमवारी तांदूळ दान करणे शुभ मानले जाते. तांदूळ केल्याने जीवनात यश प्राप्त होते.
भगवान शिवाला रूद्राक्ष प्रिय आहे. सोमवारी रूद्राक्ष दान केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतील.
सोमवारी दूध दान करणे शुभ मानले जाते.
सोमवारी चांदीच्या वस्तू दान करणे शुभ मानले जाते. यामुळे कुंडलीच चंद्राची स्थिती मजबूत होते.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शक सल्ला घ्या