Hair Wash: या दिवशी महिलांनी केस धुवू नका, आरोग्य बिघडेल

Manasvi Choudhary

केस धुणे

अनेकदा महिला व मुली केस धुण्याआधी कोणत्याही गोष्टीचा विचार करत नाही.

Hair Wash Tips | Saam Tv

कधी धुवावे केस

मात्र ज्योतिष शास्त्रानुसार कोणत्याही दिवशी केस धुणे चांगले नसते.

Hair Wash Tips | Yandex

या दिवशी धुवू नका केस

शुक्रवारी केस धुणे शुभ मानले जाते. शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा दिवस आहे.

Hair Wash | Canva

बुधवारी केस धुवू नका

शास्त्रानुसार, अविवाहित मुलींनी बुधवारी केस धुवू नये.

Hair Wash | Canva

या दिवशी केस धुणे अशुभ

पौर्णिमा, एकादशी आणि अमावस्येच्या दिवशी चुकूनही केस धुवू नयेत किंवा कापू नयेत.

Hair Wash | Yandex

आर्थिक स्थिती बिघडते

गुरूवारी केस धुवू नये ज्यामुळे आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम होतो.

Hair wash | Canva

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शन घ्या

|

NEXT: Walnuts Benefits: हृदयासाठी उत्तम आहे अक्रोड,इतरही फायदे वाचा

Walnuts Benefits | Canva