Manasvi Choudhary
व्यस्त जीवनशैलीत सध्या तंदुरूस्त राहणे अत्यंत कठीण झाले आहे.
शरीराला तंदुरूस्त ठेवण्यासाठी व्यायाम करणे महत्वाचे झाले आहे.
दररोज सकाळी कि संध्याकाळी कधी व्यायाम करणे महत्वाचे आहे जाणून घेऊया.
सकाळी व्यायाम केल्याने शरीराला ऊर्जा मिळते.
सकाळी ताज्या हवेत आणि शांततेत व्यायाम केल्याने शरीर व मन दोन्ही ताजेतवाने राहण्यास मदत होते.
संध्याकाळी व्यायाम केल्याने शरीर अधिक सक्रिय आणि लवचिक होते.
कामाच्या थकव्यातून शरीराला आराम मिळवण्यासाठी संध्याकाळी देखील व्यायाम करणे फायदेशीर आहे.
दिवसभर उत्साही राहायचे असेल तर सकाळा व्यायाम फायदेशीर आहे.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.