State Animal: महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता,माहितीये का?

Ankush Dhavre

राष्ट्रीय प्राणी

भारताचा राष्ट्रीय प्राणी कोण असं विचारलं,तर कोणीही चटकन उत्तर देईल.

tiger | canva

वाघ

वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे, मात्र महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोण? या प्रश्नाचं उत्तर खूप कमी लोकांना माहीत आहे.

tiger | canva

राज्य प्राणी

आम्ही तुम्हाला महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोण, हे सांगणार आहोत.

Indian giant squirrel | canva

प्राणी

शेकरू हा महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी आहे..

Indian giant squirrel | canva

वर्णन

त्यांचे स्थान भीमाशंकरच्या जंगलात (पुणे जिल्हयात) आहे.

Indian giant squirrel | canva

वर्णन

त्यांचे नाव रुटफा इंडिका आहे.मराठीमध्ये त्यास शेखरु असे म्हणतात

Indian giant squirrel | canva

वर्णन

हा जंगलात राहतो,तो लाजाळु आहे.

Indian giant squirrel | canva

वर्णन

शेखरुचे प्रमाण कमी होत आहे.

Indian giant squirrel | canva

NEXT: महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता, माहितीये का?

maharashtra | yandex
येथे क्लिक करा