Rakshabandhan 2025: राखी बांधताना कोणत्या दिशेला तोंड करून बसावे?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रक्षाबंधन २०२५

९ ऑगस्ट २०२५ रोजी देशभरात रक्षाबंधन सण साजरा केला जाईल.

rakshabandhan | yandex

भाऊ- बहिणीचे नातं

या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्यांच्या दिर्घआयुष्याची प्रार्थना करतात.

Rakshabandhan | Social Media

राखी बांधण्याची योग्य दिशा

राखी बांधताना योग्य दिशेची काळजी घेणे गरजेचे आहे,यामुळे नातं मजबूत होते.

Rakshabandhan | Social Media

कोणती दिशा शुभ आहे?

राखी बांधताना बहिणीचे तोंड पूर्व किंवा ईशान्य दिशेला असावे, याला शुभ मानले जाते.

Rakshabandhan | Canva

भावासाठी शुभ दिशा

राखी बांधताना भावाने पश्चिम किंवा दक्षिण दिशेला तोंड करुन बसणे शुभ मानले जाते.

Rakshabandhan | Canva

पूर्व दिशा

जर घरातील मंदिर पूर्व दिशेला असेल तर या दिशेला राखी बांधा.

Rakshabandhan | yandex

सकारात्मक उर्जा

या दिशांना सकारात्मक उर्जेचे प्रतीक मानले जाते. म्हणून राखा बांधताना योग्य दिशेला बसणे गरजेचे आहे.

Rakshabandhan | yandex

NEXT: गव्हाच्या पीठापासून बनवा 'हे' टेस्टी डिशेज, जाणून घ्या

food | yandex
येथे क्लिक करा