ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
गव्हाच्या पिठामध्ये भरपूर फायबर असते. हे उर्जेचा एक उत्तम स्रोत आहे म्हणून त्यापासून बनवलेले पदार्थ हेल्दी आणि टेस्टी असतात.
तुम्ही गव्हाच्या पीठापासून नाश्त्याला कोणताही पराठा बनवू शकता. तुम्ही मेथी किंवा बटाट्याचा हेल्दी टेस्टी पराठी बनवू शकता.
गव्हाचे पीठ, तूप आणि साखर मिसळून तुम्ही चविष्ट हलवा बनवू शकता.
मीठ, मसाले आणि थोडे मैद्याच्या पीठाचा वापर करुन तुम्ही टेस्टी चिला बनवू शकता.
तुम्ही गव्हाच्या पीठापासून हेल्दी डोसा देखील बनवू शकता. ही डिश तुम्ही झटपट बनवू शकता, यासाठी तुमचा जास्त वेळ जाणार नाही.
गव्हाच्या पीठापासून तुम्ही हेल्दी बिस्किटस आणि कुकिज बनवू शकतात.
तुम्ही गव्हाच्या पीठापासून टेस्टी मोमोज देखील बनवू शकता.