Saam Tv
पुण्यात फिरायला जाताना तुम्हाला फक्त शनिवार वाडा, गणपती मंदिर किंवा किल्लाच नाही तर पुल सुद्धा पाहता येतील.
पुणे हे शहर नद्यांनी वेढलेले असल्याने तिथे अनेक जुने आणि नवे पूल (Bridge) आहेत.
पुढे तुम्हाला पुण्यातील प्रसिद्ध पूल आणि त्यांची थोडक्यात माहिती दिली आहे.
डेक्कन शनिवार पेठेजवळ हा पुल आहे. जो ऐतिहासिक पूल म्हणून ओळखला जातो.
मुठा नदीवरील टिळक किंवा लक्ष्मी रोड पूल म्हणून ओळखला जाणारा पूल हा पुण्यातील प्रमुख आहे.
पुण्याच्या स्टेशनपासूनचा शिवाजीनगर येथील पूल हा आहे. जो शहराच्या मध्य भागाला आणि रेल्वे स्थानकाला जोडून आहे.
जंगली महाराज मंदीराजवळील हा पूल आहे. जो मोठ्या वाहतूकींसाठी वापरण्यात येतो.
पुण्यातील कोथरूड आणि कर्वेनगर दरम्यान असणारा हा पूल आहे. जो नवीन आहे.
हा पूल सगळ्यात जूना आणि रेल्वे स्थानक जोडणारा प्रसिद्ध पूल आहे.
कोरेगाव पार्क हा बंड गार्डन दरम्या आहे. शिवाय पुण्यातील बहुतांश पूल हे मुठा आणि मुळा नदीवरच आहेत.