Manasvi Choudhary
वास्तुशास्त्रात घराच्या मांडणीविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
घरात पैसे ठेवण्याची योग्य जागा कोणती हे जाणून घेऊया.
घरात पैसे ठेवण्यासाठी योग्य जागा उत्तर दिशा किंवा नैऋत्य कोपरा असतो. दक्षिण दिशेला पैसे ठेवणे चुकीचे मानले जाते.
घरातील पैसे ठेवण्यासाठी तिजोरी किंवा कपाट उत्तर दिशेला ठेवावे.
घराच्या नैऋत्य कोपऱ्याला कुबेरमूळ मानले जाते, त्यामुळे तिथे पैसे ठेवल्याने आर्थिक स्थिती सुधारते.
दक्षिण-पश्चिम दिशेला असलेल्या तिजोरीत दागिने, पैसे आणि महत्त्वाची आर्थिक कागदपत्रे ठेवावीत.
आग्नेय आणि नैऋत्य कोपऱ्यात तिजोरी ठेवू नये.
दक्षिण दिशेला पैसे ठेवल्यास दारिद्र्य आणि घरात पैशाची कमतरता निर्माण होऊ शकते