Manasvi Choudhary
मराठी सिनेसृष्टीतला प्रसिद्ध चेहरा प्राजक्ता माळीची ओळख आहे.
प्राजक्ताने तिच्या अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत नाव कमावलं आहे.
अभिनयासह सौंदर्याने प्राजक्ता माळी सर्वांनाच घायाळ करते.
प्राजक्ताने मालिका आणि चित्रपटातून तिच्या सिनेसृष्टीतील कारकीर्दीला सुरूवात केली आहे.
जुळून येती रेशीमगाठी ही प्राजक्ता माळीचा पहिला चित्रपट होता.
प्राजक्ता माळीची एकूण संपत्ती २० लाखांपेक्षा अधिक आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती स्पष्ट नाही.
प्राजक्ता एक उद्योजिका देखील आहे. प्राजक्ता ज्वेलरी ब्रँडमधून चांगली कमाई करते.
प्राजक्ताचा स्वत:ची डान्स अॅकॅडमी देखील आहे.