Manasvi Choudhary
पेट्रोल विषारी पदार्थ आहे.
पेट्रोल प्यायल्याने पोटात नेमकं काय होते हे जाणून घेऊया.
पेट्रोल प्यायल्याने पोट आणि आंतड्याना गंभीर परिणाम होतो.
पेट्रोल अतिप्रमाणात सेवन झाल्याने व्यक्ती कोमात जाते किंवा मृत्यू पावते.
पेट्रोलचा परिणाम शरीराच्या मज्जासंस्थेवर होतो यामुळे मेंदूचे कार्य करण्याचे थांबते.
पेट्रोल प्यायल्याने यकृत आणि किडनी खराब होते.
पेट्रोल प्यायल्याने श्वास घेण्यास त्रास होतो व फुफ्फुसाचे आरोग्य बिघडते