Manasvi Choudhary
हिंदू संस्कृतीत प्रत्येक गोष्टीमागे धार्मिक अथवा शास्त्रीय कारण असते.
मंदिरामध्ये दर्शनाला गेल्यानंतर अनेकजण नारळ फोडताना तुम्ही पाहिले असतील.
मात्र मंदिरामध्ये नारळ फोडण्यामागचे कारण तुम्हाला माहितीये का
देवासमोर नारळ फोडण्यामागे बलिदान दिल्याचं मानलं जातं.
नारळ फोडणे म्हणजे अहंकार आणि शरणागतीचे प्रतीक आहे.
नारळ फोडल्याने समृद्धी येते आणि पैशाशी संबंधित समस्यांचे निराकरण होते, अशी भावना आहे.
नारळ हे देवांना प्रिय फळ मानले जाते.
नारळ हे आरोग्य आणि कल्याणाचे प्रतीक आहे.
नारळ फोडणे ही देवाला अर्पण करण्याची प्रतिकात्मक कृती आहे.