Manasvi Choudhary
मुंबईच्या उपनगर प्रवास करण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचे साधन म्हणून लोकल ट्रेन असतात.
मुंबई उपनगरी रेल्वे ही भारतीय रेल्वेची प्रणाली आहे.
मुंबई उपनगरी रेल्वे ही मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये जाण्यासाठी चालणारी सार्वजनिक वाहतूक प्रणाली आहे.
मुंबई उपनगरी रेल्वे ही भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे या दोन क्षेत्रात विभागली आहे.
मुंबई उपनगरी रेल्वेच्या गाड्यांमध्ये दररोज ७५ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात.
जगातल्या सर्वात जास्त प्रवासी घनता असणाऱ्या शहरी रेल्वे प्रणालींपैकी मुंबई उपनगरी रेल्वे एक आहे.