GK: भारतात सूर्य सर्वात आधी मावळतो कोणत्या गावात मावळतो?

Dhanshri Shintre

भारत

भारत हा विविधतेचा देश आहे, जिथे भाषा, हवामान आणि नैसर्गिक प्रदेश प्रत्येक भागात वेगळा अनुभव देतात.

सूर्यास्ताची वेळ

भारताच्या प्रत्येक भागात सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ भिन्न असते, कारण देशाचा विस्तार खूप मोठा आहे.

सूर्याची पहिली किरणं

भारतात सूर्याची पहिली किरणं सर्वप्रथम अरुणाचल प्रदेशात पडतात, कारण तो देशाचा पूर्वेकडील भाग आहे.

सर्वप्रथम सूर्य उगवतो

भारताच्या अति-पूर्वेकडील अंजाव जिल्ह्यातील डोंग हे गाव आहे जिथे देशात सर्वप्रथम सूर्य उगवतो.

सर्वप्रथम सूर्य उगवतो

भारताच्या अति-पूर्वेकडील अंजाव जिल्ह्यातील डोंग हे गाव आहे जिथे देशात सर्वप्रथम सूर्य उगवतो.

डोंग गावात

डोंग गावात सूर्य सर्वात लवकर मावळतो, कारण हे भारताच्या अत्यंत पूर्वेकडील टोकाला वसलेलं गाव आहे.

अरुणाचल प्रदेश

अरुणाचल प्रदेशातील डोंग गाव त्याच्या अप्रतिम नैसर्गिक सौंदर्यामुळे आज संपूर्ण जगाच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे.

किती उंचीवर

डोंग हे गाव समुद्रसपाटीपासून सुमारे १२४० मीटर उंचीवर वसलेले आहे, जेथे हवामानही आल्हाददायक असते.

NEXT: जुन्या रेल्वे डब्यांचा वापर रेल्वे कसा आणि कुठे करते? जाणून घ्या सर्व माहिती

येथे क्लिक करा