ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पाणीपुरी हा पदार्थ सर्वांनाच आवडतो. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण पाणीपुरी आवडीने खातात.
भारतात वेगवेगळ्या ठिकाणी पाणीपुरीला वेगवेगळे नाव आहे.
उत्तर भारतात पाणीपुरीला गोलगप्पा म्हणतात.
तर पूर्व भारतात पाणीपुरीला पुचका असेही म्हणतात.
भारतात सर्वाधिक पाणीपुरी कुठे खातात? तुम्हाला माहितीये का?
भारतात महाराष्ट्रात सर्वाधिक पाणीपुरी खातात.
मुंबई, पुणे या ठिकाणी पाणीपुरीचे सर्वाधिक खवय्ये आहेत. सर्वाधिक पाणीपुरी या ठिकाणी खातात.
महाराष्ट्रात तुम्हाला रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणीपुरीचे स्टॉल दिसतील. अनेकजण रोज पाणीपुरी खातात.