ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपल्या भारतात अनेक प्राण्यांच्या प्रजाती आहेत.
याबरोबर काही प्राण्यांच्या प्रजातींना झोपेची गरज नसते.
चला तर जाणून घेऊया ते कोणते प्राणी आहेत.
मुंग्याच्या प्रजातीचे झोपेचे चक्र खूप कमी प्रमाणात असते. मुंग्या या दीर्घकाळ काम करण्यासाठी नेहमी सक्रिय असतात.
बुलफ्रॅाग्स हे झोपेशिवाय अनेक महिने जगण्यासाठी ओळखले जाते. बुलफ्रॅाग्स हा प्राणी पर्यावरणीय संकेतापासून नेहमी सावध असतो.
हरिण नेहमी स्थलांतर करताना किंवा शिकार करताना आपली झोप कमी करतात.
डॅाल्फिन या नेहमी स्लो-वेव्ह झोपेचा सराव करत असतात. डॅाल्फिनची एक बाजू नेहमी झोपलेली असते आणि दुसरी जागृत असते.
NEXT: या वेळेत खाऊ नका दही, आरोग्यावर होईल परिणाम