Manasvi Choudhary
थंडीच्या दिवसांत आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे.
दही आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मात्र दही खाताना योग्य काळजी घेणे महत्वाचे आहे.
रात्री दही खाऊ नये. रात्रीच्या वेळी दही खाल्ल्याने पचनक्रिया बिघडते.
रात्रीच्या वेळी दही खाल्ल्याने चेहऱ्यावर पिंपल्स येतात.
ज्यांना सांधेदुखीची समस्या आहे त्यानी रात्री दही खाणे टाळावे.
सर्दी झाली असेल तर आहारात दही खाऊ नये.