Sakshi Sunil Jadhav
जर एखादा विषारी साप चावला तर काय घरगुती उपाय हे आपण पुढे जाणून घेणार आहोत.
पावसाळ्यात अनेक भागात सापांचा धोका वाढत चाललेला असतो.
तुमच्या घराच्या आसपास उद्याने, नदी, नाले किंवा डोंगराळ भाग असेल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे.
एखाद्या व्यक्तीला साप चावल्यास स्वत: हून उपचार करणं कठीण असतं. त्यामुळे डॉक्टरांकडे धाव घेणे योग्य आहे.
तुम्हाला माहितीये का? आयुर्वेदातल्या काही गोष्टींचा वापर करुन आपण सापाचा विषारी प्रभाव कमी करू शकतो.
कंटोळी ही पावसाळी भाजी त्यापैकी एक बहुगुणी आणि उपयोगी आहे.
जर तुम्हाला नुकताच साप चावला असेल तर त्यावर कंटोळीचा वापर करू शकता.
कंटोळी किंवा कंटरली या भाजीच्या मुळापासून तयार केलेले चूर्ण सापाच्या विषाचा प्रभाव कमी करु शकतो.
कंटोळीच्या चूर्णाने शरीरात विष पटकन पसरत नाही. याचा वापर हर्बल औषधी अॅंटिव्हेनम म्हणून केला जातो.
याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.