Sakshi Sunil Jadhav
अंड्याच्या कवचामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते.
अंड्याचे कवचातल्या कॅल्शियमचा वापर कार्बोनेटच्या रुपात पाहिला जातो.
अंड्याच्या कवचामध्ये बोरॉन, मॅग्नेशियम, मॅग्नीज, मोलिब्डेनम, सल्फर, झिंकचा समावेश असतो.
अंड्याचे कवच घरात विविध गोष्टींसाठी फायदेशीर आणि उपयुक्त ठरू शकतं.
अंड्याचे कवच तुम्ही फेकून न देता त्याचा योग्य प्रकारे वापर केला जातो.
तुम्ही जर अंड्याचे कवच कुंडीतल्या मातीत मिसळल्याने रोपाला कॅल्शियम मिळते.
कुंडीमध्ये अंड्याचे कवच ठेवल्याने झाडांची वाढ झपाट्याने व्हायला सुरुवात होते.
कुंडीत अंड्याचे कवच टाकल्याने माती पीएच कंट्रोल करते. त्याने झाड वाढतं.
याशिवाय कुंड्यांमध्ये अंड्याच्या कवचाचे खत देखील वापरले जाते. खताने कीटक आणि रोगांपासून झाडांचे संरक्षण करण्यास मदत करते.