Manasvi Choudhary
फळे खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
मात्र फळे खाताना योग्य काळजी घेणे महत्वाचे आहे.
सकाळी रिकाम्या पोटी आबंट फळे खाणे टाळा.
सकाळी आबंट फळे खाल्ल्याने अॅसिडिटी, पोटात जळजळ यासारख्या समस्या उद्भवतात.
सकाळी रिकाम्या पोटी केळीचे सेवन करू नये. सकाळी केळी खाल्ल्याने उलटी, मळमळ होते.
अननस सकाळी खाल्ल्याने पचनक्रियेवर परिणाम होतो. कलिंगड कधीही सकाळी रिकाम्या पोटी खाऊ नये.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या