Manasvi Choudhary
वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघरातील गोष्टीचा जीवनावर परिणाम होतो.
वास्तुशास्त्रात घरातील काम कसे करावे याविषयी नियम सांगितले आहेत.
स्वयंपाकघरात पीठ मळताना जेवढे गरजेचे आहे तेवढेच पीठ मळून ठेवावे. जास्त पीठ मळून ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येते.
पीठ मळून उरलेले पीठ फ्रीजमध्ये ठेवणे अशुभ मानली जाते.
पीठ मळून झाल्यानंतर त्यावर बोटांनी खुणा करून ठेवल्याने पैशाची अडचण येत नाही.
पीठ मळून ते उघडे कधीही ठेवू नये ज्यामुळे घरातील सदस्याचे आरोग्य बिघडते.
पीठ मळल्यानंतर उरलेले पाणी कधीही फेकून देऊ नका. ते पाणी झाडाला टाकणे शुभ मानले जाते.