Vastu Tips : फक्त ५ रुपयाचे नाणे तुमची तिजोरी भरेल, असा करा वापर

Manasvi Choudhary

५ रुपयाचे नाणे

ज्योतिषशास्त्रात ५ रुपयाच्या नाण्याला मोठे महत्त्व आहे.

Vastu Tips | Social Media

धनलाभ होईल

५ रुपयाच्या नाण्याचा योग्य वापर केल्यास तुम्हाला धनलाभ होऊ शकतो.

Vastu Tips | Social Media

देवघरात कलश ठेवा

एका कलशामध्ये दुर्वा टाकून त्यामध्ये ५ रुपयाचे नाणे टाका आणि तो कलश देवघरात ठेवा.

Vastu Tips | Social Media

नियमित पूजा करावी

देवघरात या कलशाची नियमित पूजा करावी, त्यामुळे तुम्हाला लवकर शुभलाभ होतील.

Vastu Tips | Social Media

आर्थिक स्थिती सुधारेल

या ५ रुपयाच्या उपायामुळे तुमच्या घरातील आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि घरात सकारात्मकता येईल.

Vastu Tips | Social Media

उपाय

या उपायासाठी कुंकवाने ५ रुपयाच्या नाण्यावर आपल्या नावाचे पहिले अक्षर लिहावे.

Vastu Tips | Social Media

छतावर नाणे ठेवावे

अक्षर लिहिलेले नाणे छतावर किंवा पाण्याच्या टाकीच्या बाजूला रात्रभर लपवून ठेवावे.

Vastu Tips | Social Media

तिजोरीत नाणे ठेवा

दुसऱ्या दिवशी छतावरील नाण्याची पूजा करून ते नाणे लाल कपड्यामध्ये बांधून घरातील तिजोरीत ठेवावे.

Vastu Tips | Social Media

धनलाभ

५ रुपयाच्या नाण्याचा हा उपाय केल्यामुळे तुम्हाला धनलाभ होईल. सोबतच लक्ष्मीदेवी ही तुमच्यावर प्रसन्न होईल.

Vastu Tips | Social Media

NEXT: Vastu Tips: घरात तिजोरीमध्ये ठेवा 'हे' फूल, होईल पैशांची बरसात

Vastu Tips | Canva