Vastu Tips: घरात तिजोरीमध्ये ठेवा 'हे' फूल, होईल पैशांची बरसात

Manasvi Choudhary

ज्योतिषशास्त्र

ज्योतिषशास्त्रानुसार, आनंदी आयुष्यासाठी जास्वंदाचे फूल महत्वाचे कार्य करते.

Hibiscus Flower | Canva

पैसे टिकवणं

आजच्या वाढत्या महागाईमध्ये पैसे कमावणे जेवढ कठीण झालं आहे, तेवढचं ते टिकवणं देखील कठीण आहे.

MONEY | YANDEX

हे उपाय करा

पुढील उपाय केल्याने तुमच्या तिजोरीत पैसा टिकून राहील.

Money | yandex

जास्वंदाचे फूल

तिजोरीत जास्वंदाच फूल ठेवणं हे ज्योतिषशास्त्रानुसार शुभ मानले जाते.

Hibiscus Flower | Canva

शुभ असतं

योग्य पद्धतीने जास्वंदाचे फूल तिजोरीत ठेवल्यास अनेक प्रकारचे शुभलाभ माणसाला होतात.

Hibiscus Flower | Canva

लक्ष्मी होते प्रसन्न

तिजोरीत जास्वंदाच फूल ठेवल्याने घरात धनदौलत वाढण्यास मदत होऊन लक्ष्मी देवीचा घरात वास राहतो.

Laxmi | Canva

धनलाभ

जास्वंदाचे फूल पैशाला आकर्षित करते, त्यामुळे पैसे कमवण्याचे मार्ग खुले होतात.

Hibiscus Flower | Canva

फूल ठेवण्याची योग्य वेळ

शुक्रवारी जास्वंदाचे फूल तिजोरीत ठेवणे शुभ मानले जाते.

Hibiscus Flower | Canva

जास्वंदाचे फूल कसे ठेवावे

तिजोरीमध्ये लाल कपड्यामध्ये जास्वंदाचे फूल मुर्तीच्या पायाशी ठेवा. तसेच लक्ष्मीमंत्राचा जप करा

Hibiscus Flower | Canva

Disclaimer

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Disclaimer of Vastu Tips | Canva

Next : Rupali Bhosle: संजना हसली अन् मनात बसली

Rupali Bhosle | Instagram