Rupali Bhosle: संजना हसली अन् मनात बसली

Manasvi Choudhary

लोकप्रिय अभिनेत्री

आई कुठे काय करते या मालिकेतील अभिनेत्री रूपाली भोसले लोकप्रिय आहे.

Rupali Bhosle | Instagram

अभिनय

रूपालीने अनेक सिनेमा, मालिका आणि नाटकांमधून तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.

Rupali Bhosle | Instagram

बिग बॉस २

बिग बॉस मराठी २ मध्येही रूपाली दिसली होती.

Rupali Bhosle | Instagram

सौंदर्याने वेधते लक्ष

सोशल मीडियावर रूपाली तिच्या सौंदर्याने सर्वांचेच लक्ष वेधते.

Rupali Bhosle | Instagram

असा होता लूक

मरूम साडी, साजेसा मेकअप या लूकमध्ये रूपाली फारच सुंदर दिसतेय.

Rupali Bhosle | Instagram

सिल्वर ज्वेलरी

या फोटोशूटमध्ये रूपालीने सिल्वर डायमंड ज्वेलरी परिधान केली आहे.

Rupali Bhosle | Instagram

फोटोंची होतेय चर्चा

रूपालीच्या या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा आहे. चाहत्यांना तिचा हा लूक खूप आवडला आहे.

Rupali Bhosle | Instagram

NEXT:Gauri Nalawade: बाथरोबमध्ये गौरीच्या फॅशनचा जलवा, ग्लॅमरस फोटो पाहा

Gauri Nalawade | Instagram