Gauri Nalawade: बाथरोबमध्ये गौरीच्या फॅशनचा जलवा, ग्लॅमरस फोटो पाहा

Manasvi Choudhary

गौरी नलावडे

गौरी नलावडे विविध स्टाईलमधले फोटो शेअर करत असते.

Gauri Nalawade | Instagram

फोटो पोस्ट

सोशल मीडियावर गौरीचे फोटो चाहत्यांच्या पसंतील येतात.

Gauri Nalawade | Instagram

नवीन फोटोशूट

गौरीने बाथरोबमध्ये नवीन फोटोशूट केलं आहे.

Gauri Nalawade | Instagram

हटके फोटोशूट

मिरर रिफ्लेक्शन मोडमध्ये गौरीने हे फोटो क्लिक केले आहेत.

Gauri Nalawade | Instagram

फोटोनां दिलय कॅप्शन

या फोटोंना गौरीने, 'तुम अपने आप कौ, बहुत पसंद करती हो ना?' असं कॅप्शन दिलं आहे.

Gauri Nalawade | Instagram

फोटो होतायेत व्हायरल

गौरीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

Gauri Nalawade | Instagram

NEXT: Urmila Kothare: उर्मिला कोठारेची युरोपवारी! फोटो पाहा