Urmila Kothare: उर्मिला कोठारेची युरोपवारी! फोटो पाहा

Manasvi Choudhary

युरोप व्हॅकेशन

अभिनेत्री उर्मिला कोठारे सध्या युरोपमध्ये फिरायला गेली आहे.

Urmila Kothare | Instagram

हटके लूक

या फोटोमध्ये उर्मिला हटके लूकमध्ये हॅप्पी दिसत आहे.

Urmila Kothare | Instagram

सोलो ट्रिप एन्जॉय

परदेशात उर्मिला सोलो ट्रिप एन्जॉय करतेय.

Urmila Kothare | Instagram

फोटो पोस्ट

युरोपमध्ये एन्जॉय करतानाचे फोटो उर्मिलाने पोस्ट केले आहेत.

Urmila Kothare | Instagram

हटके कॅप्शन

फोटो शेअर करत उर्मिलाने 'Travel Is All About Exploring' असं कॅप्शन दिलं आहे.

Urmila Kothare | Instagram

फोटोंवर तुफान लाईक्स

उर्मिलाचे हे फोटो पाहून चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Urmila Kothare | Instagram

NEXT: Fitness Tips: जिमची कशाला गरज? घरच्या घरी करा 'हे'4 योगा

Fitness Tips | Canva