उपवासाला कोणती फळे खावी, कोणती खाऊ नये? वाचा संपूर्ण लिस्ट

Manasvi Choudhary

उपवासाला कोणती फळे खावीत?

श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना आहे. श्रावणात उपवासाचे व्रत करतात. श्रावणात उपवासाला तुम्ही कोणती फळे खावी आणि कोणती फळे खाऊ नये? ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Fruits to Eat)

केळी

उपवासादरम्यान शरीरात एनर्जी टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही केळी खाऊ शकता. केळीमधील कार्बोहायड्रेट्स शरीराची ताकद वाढवतात.

Banana

सफरचंद

सफरचंदामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते त्यामुळे ते खाल्ल्याने पोट खूप वेळ भरलेले राहते आणि अशक्तपणा जाणवत नाही.

Apple | yandex

डाळिंब

अँटिऑक्सिडंट्स आणि लोहाने समृद्ध असलेले डाळिंब रक्ताभिसरण सुधारते आणि शरीर ताजेतवाने ठेवते.

Pomegranate | pinterest

पपई

पपई पचायला हलकी असल्याने तुम्ही उपवासाला पपई खाणे फायदेशीर ठरते.

Papaya | pinterest

उपवासाला कोणती फळे टाळावीत?

फळे आरोग्यासाठी चांगली असली तरी काही फळे खाणे टाळावे. अतिशय आंबट असणारी संत्री, मोसंबी ही फळे उपवासात खाऊ नये. यामुळे अ‍ॅसिडिटी, छातीत जळजळ किंवा पोटदुखीचा त्रास होऊ शकतो

Fruits to Avoid | pinterest

कापलेली फळे

उघड्यावरची आधीच कापून ठेवलेली फळे, सॅलड खाणे टाळावे यामुळे शरीराला त्रास होऊ शकतो. ही फळे उपवासामध्ये चालत नाही.

Fruits to Avoid

बाहेरचे फळांचे पॅक्ड ज्यूस

डब्यात बंद किंवा पॅकबंद असणाऱ्या ज्यूस पिणे टाळावे. ताज्या फळांचा ज्यूस पिणे फायदेशीर असते.

Fruits to Avoid | Saam Tv

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Saam TV

NEXT: उपवासांमुळे प्रचंड थकवा आलाय? शरीरात ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी प्या ‘हे’ 5 ड्रिंक्स

5 Energy Booster Drinks
येथे क्लिक करा...