Long Hair Growth Tips: लांब आणि घनदाट केसांसाठी नाश्त्याला खा हा पदार्थ, केसांची होईल भरभर वाढ

Manasvi Choudhary

केसांची वाढ

केसांची वाढ होण्यासाठी केवळ तेल लावून फायद्याचे नाही तर तुमचा आहार देखील महत्वाचा आहे.

Long & Thick Hair Care Tips

योग्य आहार

केसांच्या वाढीसाठी आणि मजबूतीसाठी प्रथिने, लोह आणि ओमेगा अॅसिड्स युक्त पदार्थ खाणे महत्वाचे आहे.

Healthy Breakfast Food | Saam TV

अंडी

अंडी आणि सोयाबीन हे प्रथिनेयुक्त पदार्थ खा. अंड्यामध्ये बायोटीन असते ज्यामुळे केसांची मुळापासून वाढ होते.

Eggs | yandex

ओट्स

ओट्स किंवा स्मूदीमध्ये अक्रोड आणि जवस मिक्स करून खा यामुळे केसांवरची त्वचा हायड्रेट राहते आणि केसांना चमक येते.

Oats Dishes | GOOGLE

पालक आणि मेथी

पालक आणि मेथी या हिरव्या पालेभाज्यांमध्ये लोहाचे प्रमाण अधिक असते यामुळे केस गळती होत नाही.

Spinach | yandex

पाणी भरपूर प्या

शरीरात पाण्याची कमतरता असेल तर त्याचा परिणाम केसांवर देखील होतो यासाठी तुम्ही पुरेसे पाणी पिणे देखील महत्वाचे आहे.

drink water after meal | google

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|

next: Mangalsutra Designs For Bride: सिंपल टू मॉडर्न, नव्या नवरीसाठी मंगळसूत्राच्या या लेटेस्ट 5 डिझाईन्स

mangalsutra designs
येथे क्लिक करा...