Mangalsutra Designs For Bride: सिंपल टू मॉडर्न, नव्या नवरीसाठी मंगळसूत्राच्या या लेटेस्ट 5 डिझाईन्स

Manasvi Choudhary

मंगळसूत्र

नव्या नवरीसाठी मंगळसूत्र हे केवळ सौभाग्याचं लेणं नाही तर फॅशन स्टेंटमेट देखील आहे.

Mangalsutra Designs

मंगळसूत्राच्या डिझाईन्स

मंगळसूत्राच्या अनेक डिझाईन्स सध्या बाजारात आहेत. तुम्हाला देखील मंगळसूत्र निवडायचे असल्यास तुम्ही लेटेस्ट डिझाईनचे मंगळसूत्र निवडा.

Mangalsutra Designs

नाजूक मंगळसूत्र

नाजूक मंगळसूत्र आजकाल महिलांना अधिक आवडते यासाठी बाजारात नाजूक डिझाईनचे डायमंड, हार्टशेप, फ्लोर मंगळसूत्र आहेत.

Mangalsutra Designs

चोकर स्टाईल मंगळसूत्र

चोकर स्टाईल मंगळसूत्र हे गळ्यापाशी घालतात मोठे मंगळसूत्र आणि हे मंगळसूत्र मिळून तुम्ही लूक करू शकता नऊवारी साडीवर हे मंगळसूत्र अधिक सुंदर दिसते.

Mangalsutra Designs | Saam Tv

हिरा पेडंट मंगळसूत्र

काळ्या मण्याच्या मंगळसूत्रामध्ये हिऱ्याचे पेडंट असलेले मंगळसूत्र तुम्ही निवडू शकता हे मंगळसूत्र मॉडर्न स्टाईल आहे.

Mangalsutra Designs

पारंपारिक दोन वाटी मंगळसूत्र

पारंपारिक दोन वाटी मंगळसूत्रामध्ये तुम्ही फ्लोरल आणि भूमितीय पेडंट अशी डिझाईन तुम्ही निवडू शकता. हे कोरीव काम केलेले पेडंट असते.

Vati Mangalsutra Designs

चैन मंगळसूत्र

मोठ्या मंगळसूत्रासाठी डबल चैन मंगळसूत्र हे तुम्ही निवडू शकता हे मंगळसूत्र नव्या नवरीसाठी अत्यंत सुंदर दिसते.

Mangalsutra Designs

next: Katachi Amti Recipe: गुढी पाडव्याचा गोडवा वाढेल, घरीच बनवा पुरणपोळीसोबत झणझणीत कटाची आमटी, सोपी आहे रेसिपी

येथे क्लिक करा...