Manasvi Choudhary
अंडी ही फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यातील पोषकतत्वे कमी होतात. फ्रिजमधील तापमानामुळे अंड्याची चव बदलते.
टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवल्याने ती खराब होण्याची शक्यता अधिक असते. टोमॅटो ताजे आणि बराच काळ टिकून राहण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवू नये.
थंड तापमानामुळे बटाट्यातील स्टार्चचे साखरेत रूपांतर होते, ज्यामुळे त्याची चव बिघडते आणि ते शिजवल्यावर आरोग्यास हानिकारक ठरू शकतात.
मध फ्रिजमध्ये ठेवल्याने घट्ट होतो, ज्यामुळे त्यातील नैसर्गिक गुणधर्म नष्ट होतो यामुळे मध फ्रिजमध्ये ठेवू नये
फ्रिजमध्ये ब्रेड ठेवल्याने तो लवकर कोरडा होतो आणि चिवट लागतो. ब्रेड कधीही बाहेरील सामान्य तापमानात ठेवावा.