Manasvi Choudhary
महिलांच्या मंगळसूत्राचे अनेक पॅटर्न आहेत. स्वस्तात मस्त हे पॅटर्न तुम्ही ऑनलाईन व ज्वेलरीच्या दुकानातून खरेदी करू शकता.
डेली वेअरसाठी किंवा ऑफिससाठी तुम्ही सिंपल आणि युनिक मंगळसूत्र निवडू शकता सध्या बाजारात कमी किंमतीत हे मंगळसूत्र उपलब्ध आहेत.
महिला अनेक साड्यांवर साधे आणि लांब असलेले मंगळसूत्र निवडतात यासाठी तुम्ही काळ्या मण्यांचे सोन्याचे पेडंट असेलेले मगंळसूत्र निवडा.
मराठमोळ्या लूकमध्ये तुम्ही दोन वाटी मंगळसूत्र निवडू शकता या मंगळसूत्रामध्ये डायमंड वर्क केलेली डिझाईन सुध्दा आहे.
मंगळसूत्रामध्ये एक मोठा सेलिटेअर हिरा किंवा लहान हिऱ्यांची नाजूक डिझाईन तुम्ही निवडू शकता.
मोठ्या मंगळसूत्रासाठी डबल चैन मंगळसूत्र हे तुम्ही निवडू शकता हे मंगळसूत्र नव्या नवरीसाठी अत्यंत सुंदर दिसते.
सोन्याच्या चैनमध्ये काळे मनी आणि सोन्याचेच हार्ट शेप पेडंट तुम्ही निवडू शकता सिंपल लूकसाठी तुम्ही हे पॅटर्न ट्राय करा.