Veg Crispy Recipe: हॉटेलस्टाईल कुरकुरीत व्हेज क्रिस्पी घरी कशी बनवायची? पाहा ही सोपी रेसिपी

Manasvi Choudhary

व्हेज चायनीज स्टार्टर

हॉटेलमध्ये गेल्यानंतर व्हेज चायनीज स्टार्टरमध्ये व्हेज क्रिस्पी ऑर्डर लोक आवडीने खातात. व्हेज क्रिस्पी हा चमचीत पदार्थ आहे.

Veg Crispy Recipe

व्हेज क्रिस्पी

पण हॉटेल सारखी व्हेज क्रिस्पी घरी बनत नाही. यासाठी आज आम्ही तुम्हाला व्हेज क्रिस्पीची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

Veg Crispy Recipe

साहित्य

व्हेज क्रिस्पी बनवण्यासाठी मैदा, कॉर्नफ्लोअर, लसूण,मीठ, मसाला, पनीर, कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो सॉ, रेड चिली सॉस, गाजर, भोपळा, फ्लॉवर हे साहित्य एकत्र करा.

vegetables

मसाले मिक्स करा

सर्वात आधी एका भांड्यात मैदा, कॉर्नफ्लोअर, लसूण पेस्ट, मीठ, मसाला, मिरपूड हे मिश्रण एकत्र करा.

spices | yandex

पेस्ट तयार करा

मिश्रणात थोडेसे पाणी मिक्स करू पेस्ट तयार करा. पेस्ट जास्त पातळ होणार नाही याची काळजी घ्या.

Veg Crispy Recipe

भाज्या कापून घ्या

भाज्या सर्व कापून घ्या नंतर भोपळी मिरची, गाजर, कांदा तुकडे मिश्रणात मिक्स करा सर्व भाज्या पिठात व्यवस्थित मिक्स करून घ्या.

Veg Crispy Recipe | yandex

पनीरचे तुकडे मिक्स करा

गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये पिठातील मिश्रण कुरकुरीत होईपर्यत तळून घ्या. नंतर या मसाल्यात पनीरचे तुकडे मिक्स करा आणि कुरकुरीत तळा.

Veg Crispy Recipe

मिश्रण तयार करा

गॅसवर दुसऱ्या बाजूला कढईत गरम तेलामध्ये आले-लसूण पेस्ट, बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घाला. मिश्रणात चवीनुसार मीठ घालून मिश्रण परतून घ्या.

Veg Crispy Recipe

मसाले मिक्स करा

नंतर यात टोमॅटो सॉस, रेड चिली सॉस, आणि पाणी घालावे संपूर्ण मिश्रण परतून घ्या नंतर यात चवीनुसार मीठ घाला.

Veg Crispy Recipe

कॉर्न फ्लोअर

एका लहान वाटीमध्ये पाण्यात कॉर्न फ्लोअर घालून मिक्स करावे आणि हे मिश्रणात मिक्स करा आणि परतून घ्या

Veg Crispy Recipe

व्हेज क्रिस्पी तयार

नंतर यात फ्राय केलेल्या भाज्या आणि पनीर घालून मिश्रण एकजीव करा. अशाप्रकारे घरच्या घरी हॉटेल स्टाईल व्हेज क्रिस्पी तयार होईल.

Veg Crispy Recipe

next: Snake Life: जंगलात साप किती वर्षे जगतात? तुम्हाला माहितीये का?

येथे क्लिक करा....