Snake Life: जंगलात साप किती वर्षे जगतात? तुम्हाला माहितीये का?

Manasvi Choudhary

साप

आपल्या सर्वांनाच सापाची भिती वाटते. इतकच काय तर अनेकजण नुसतं सापाचं नाव जरी घेतलं तरी घाबरतात.

Snake Life | Pintrest

विषारी प्राणी

साप हा विषारी प्राणी आहे यामुळे सापांपासून आपण अंतर ठेवतो आणि काळजी घेतो.

Snake Life | Pintrest

धोकादायक

काही साप इतके धोकादायक असतात की ते चावल्याने माणसाचा जागीच मृत्यू देखील होतो.

Snake Life | Pintrest

सापाचे आयुष्य

पण तुम्हाला माहितीये का जंगलातील कोणता साप सर्वात जास्त काळ जगतो?

Snake Life | Pintrest

आयुष्यावर होतो परिणाम

जंगलात सापांचे आयुष्य हे त्यांच्या प्रजातीवर, आकारावर आणि पर्यावरणावर अवलंबून असते.

Snake Life | Pintrest

या समस्याचा प्रभाव

तुम्हालाही माहितच असेल की, जंगलातील सापांच्या तुलनेत पाळीव सापां चे आयुष्य कमी असते, कारण तिथे त्यांना शिकारी प्राणी आणि अन्नाची कमतरता या संकटांचा सामना करावा लागतो.

Snake Life | Pintrest

साप किती वर्षे जगतात

जंगलात राहणारे साप हे १० ते १५ वर्षे जगतात तर प्राणीसंग्रहालयात असणारे साप हे २० ते २५ वर्षे जगतात.

snake hunting behavior | Pintrest

next: Rose Water Benefits For Skin: सकाळी की रात्री, चेहऱ्यावर गुलाबजल कधी लावावे?

येथे क्लिक करा...