ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
काही नागरिकांना रात्री झोप लागत नाही.
अशावेळी काही नागरिकांची सकाळी लवकर उठल्यावर चिडचिड होते.
याबरोबर त्यांना कोणतेही काम करण्याची इच्छा होत नाही.
जर तुम्हाला ही रात्री झोप येत नसेल तर या गोष्टी पाण्यात मिसळून प्या.
रात्री झोप येत नसेल तर काळ्या मनुकाचे सेवन करा. यामुळे तुम्हाला रात्री चांगली झोप लागेल.
मनुकामध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात, जे तुमच्या झोपेला नियंत्रित करण्यास मदत करतात.
केशर पाण्यात मिसळून प्यायल्याने आपल्याला शांत झोप लागते, त्याबरोबर आपण तणावमुक्त होतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT: तुळशीजवळ ठेवू नका 'या' गोष्टी घरातून निघून जाईल सुख- शांती