ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
वास्तुशास्त्रानुसार तुळशीच्या रोपाला खूप महत्त्व आहे.
घरात तुळशीचे रोप ठेवल्याने देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहते.
अशा परिस्थितीत तुळशीच्या रोपाजवळ कोणती झाडे ठेवू नयेत हे जाणून घेऊया.
वास्तुनुसार तुळशीच्या रोपाजवळ कोणतेही रोप कधीही लावू नका. असे केल्याने व्यक्तीच्या जीवनात आर्थिक समस्या उद्भवु शकता.
आपल्याला नेहमीच घरामध्ये निवडुंग ठेवण्याचा ट्रेंड पाहायला मिळाला आहे. पण वास्तुनुसार निवडुंगाचे रोप कधीही तुळशीजवळ ठेवू नका.
कधीही तुळशी जवळ अशी वनस्पती ठेवू नये,ज्यामधून दूधासारखा द्रव बाहेर पडतो. यामुळे घरात भांडणे होतात.
वास्तुनुसार तुळशीच्या रोपाची लागवड करण्यासाठी ईशान्य कोना शुभ आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.
NEXT: अमृता फडवणीस याचं शिक्षण किती झालय? तुम्हाला माहित आहे का?