Sakshi Sunil Jadhav
पोटात गॅस होणं ही समस्या खूप सामान्य मानली जाते.
तुमच्या चुकीच्या आहारामुळे तुम्हाला बद्धकोठतेचा त्रास होऊ शकतो. मग त्याचे रुपांतर गॅसमध्ये होते.
तुम्ही आहारात पालक, कोबी, राजमा, हरभरे, तळलेले पदार्थ खाल्याने सुद्धा त्रास होतो.
जेव्हा पोटाच्या आतील भागात पेशींची वाढ होते तेव्हा या आजाराची लक्षणे दिसू लागतात.
सगळ्यात आधी काही खाल्यावर पोटात वेदना सुरु होतात.
कोणतेही कारण नसताना वजन कमी होते.
जेव्हा रक्ताच्या उलट्या होतात तेव्हा तुम्हाला गॅस्ट्रिक कॅन्सरचा आजार होऊ शकतात.