Manasvi Choudhary
दुपारचे जेवण हा दिवसभरातील आहाराचा महत्वाचा भाग आहे.
मात्र दुपारच्या जेवणात कोणते पदार्थ खाऊ नयेत हे जाणून घेऊया.
दुपारी काही पदार्थ खाल्ल्याने पोटात गॅस तयार होतो.
मसालेदार आणि तिखट पदार्थ खाल्ल्याने पचनक्रिया बिघडते.
तळलेले पदार्थ खाल्ल्याने पचनावर ताण येतो व पोट फुगी होते.
दुधापासून बनलेले पदार्थ खाल्ल्याने गॅस निर्माण होतो.
कच्चा भाज्यांमध्ये फायबर्स जास्त असते यामुळे त्या खाल्ल्याने पचायला वेळ लागतो.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.