Manasvi Choudhary
लग्नानंतर प्रत्येकाच्या आयुष्यात बदल होताना दिसतात.
लग्नानंतरचं प्रत्येकाचं आयुष्य वेगवेगळं होतं.
लग्नानंतर मुलीच्या आयुष्यात अनेक बदल होतात.
चांगली बायको आणि सून ही जबाबदारी प्रत्येक मुलींवर असते.
लग्नानंतर कुटुंबाच्या जबाबदाऱ्या योग्य रित्या सांभाळाव्या.
अशावेळी सासरकडील कुटुंबियांना तुम्ही माहेरच्या कुटुंबासारखे समजा.
लग्नानंतर मुलींनी कुटुंबामध्ये वेळ घालवणं अंत्यत महत्वाचे आहे.
लग्नानंतर कोणतेही निर्णय परस्पर घेऊ नका. कुटुंबामध्ये चर्चा करा.
कुटुंबामध्ये एकमेकांमध्ये प्रेम आणि विश्वास ठेवा.
सासरे- सासू यांच्याशी बोला त्यांना तुमच्या भावना सांगा.
घरातील कामे आणि जबाबदाऱ्या योग्य रित्या पार पाडा.
कोणतेही मतभेद असतील तर ते शांतपणे, विचाराने दूर करा.